प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्रीने अवजड किंवा लोडींगची कामे केली तर गर्भधारणेस अडचण येते का?

1 उत्तर

नाही. अवजड किंवा लोडींगची कामे केल्याने गर्भधारणेस अडचण येत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंकवरील लेख वाचा. गर्भधारणा होण्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचाही संबंध असतो त्यामुळे गर्भधारणा होत नसेल तर दोघांनीही वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 18 =