A asked 7 years ago

माझ्या एका मित्राने लग्न झालेले असताना चुकून त्याच्याकडून माझ्या मैत्रिणी सोबत विना निरोध संबंध ठेवले गेलें तर त्यांना एड्स होईल का ?

1 उत्तर
Answer for A answered 7 years ago

एच आय व्ही या विषाणूची लागण तेंव्हा होते जेंव्हा लैंगिक संबंधातील कोणाही एखादया व्यक्तीला एच आय व्ही ची लागण झालेली असेल. परंतू, एच आय व्ही ची लागण झाली की नाही हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. एच आय व्ही च्या लागणीचा धोका टाळण्यासाठी कंडोमचा वापर हा सुरक्षित पर्याय आहे.

एच आय व्ही/ एड्स बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 18 =