1 उत्तर
नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याला बोलीभाषेमध्ये जरी स्वप्नदोष म्हणत असले तरीही यात काहीही दोष नाही. अन यामुळे लग्नाआधी किंवा लग्ना नंतरही काही अडचण येत नाही. सोबतची लिंक पहा.
https://letstalksexuality.com/male-body/
स्वप्नावस्थेबद्दलचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर विचारले गेले. तसेच समाजामध्ये आढळणाऱ्या स्वप्नावस्थेबद्दलच्या समाजुतींवर प्रकाश टाकणारा हा लेख वेबसाईटवर दिलेला आहे, त्याचीही लिंक सोबत देत आहोत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.
आपले उत्तर प्रविष्ट करा