1 उत्तर
काही होणार नाही पण गुदामार्गात निरोध शिवाय संबंध ठेवल्यास Bacterial Infection होण्याची शकयता कैक पटीने वाढते. तसेच जर एका जोडिदाराला लिंगसांसर्गिक आजार असतील तर दुस-याला त्याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
आपले उत्तर प्रविष्ट करा