प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsBaykoche pandhare pani alikade khup ghatt yet ahe…yogurt sarkhe…agodr evdhe ghatt yet nvte….me te ghatt pani khato…kahi side effects ahet ka??

1 उत्तर

पाणी जाण्यामागे काय कारणं असतात त्यासाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/white-discharge/

आपण जे म्हणत आहात तसे केल्याने लिंगसांसर्गिक आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते. लिंगसांसर्गिक आजारांबाबत अधिक महितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 14 =