Baykoche stan loose zale ahe…tila sex krtana maja yet nahi…tiche stan erect hot nahi…stan tight krta yete ka?

207
प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsBaykoche stan loose zale ahe…tila sex krtana maja yet nahi…tiche stan erect hot nahi…stan tight krta yete ka?
Sada Jadhav asked 2 weeks ago

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

हो, शस्त्रक्रिया करून स्तनांचा आकार किंवा स्तन टाईट करता येते.

स्तनवृद्धी शस्त्रक्रियेत स्तनामागे प्लास्टिकची जेली भरलेल्या पिशव्या (Implant) सरकवल्या जातात. ह्या पिशव्या स्तनाच्या थेट खाली तरी सरकवल्या जातात किंवा त्याच्याही खाली स्नायू असतो (Pectoralis), त्याच्याखाली तरी सरकवल्या जातात किंवा दोन्ही थोडे थोडे केले जाते. शस्त्रक्रिया केल्याने गरोदरपणानंतर स्तनपानावर ( दुध निर्मितीमध्ये ) काही अडचण येत नाही.

खरं तर मुळात स्तन मोठे किंवा टाईट करण्याची काहीच आवश्यकता नाही. आपले स्तन, आपले अवयव, आपले शरीर जसे आहे तसे खूप सुंदर आहे. बाकी आपण सुज्ञ आहात.

स्तनांच्या आकाराविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/breast_size/