प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवीर्य स्त्रीच्या पोटात तोंडावाटे गेलं तर ती गर्भवती होते का?
1 उत्तर

वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होण्यासाठी वीर्य गर्भाशयात पोचावं लागतं आणि ते फक्त योनीमार्गातूनच जाऊ शकतं. वीर्य तोंडातून पोटात गेल्यास ते गर्भाशयात पोचणार नाही आणि त्यामुळे त्यातून गर्भधारणा होणार नाही.
अधिक माहितीसाठी नक्की वाचा –
https://letstalksexuality.com/conception/
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 10 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी