1 उत्तर
लिंगाला ताठरपणा येतच नाही असं असेल तर डॉक्टरांना भेटा. जर सुरुवातीला लिंगाला ताठरपणा येत नाही पण नंतर येत असेल तर स्वताला वेळ द्यावा लागेल. यासाठी फोर प्ले चा वापर करता येईल.
फोर प्ले च्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
आपले उत्तर प्रविष्ट करा