Early ejaculation

270
Samar asked 1 month ago

मी foreplay करतानाच semen बाहेर येते intercourse करु शकलो नाही 15ते 20 वेळा try केले पण हाच problem येतो, Masterbute करताना देखील Semen लगेच बाहेर येते यावर उपाय काय? (वय 23)

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

यामागे मानसिक शारीरिक असे काहीही कारण असू शकते, याचे नक्की कारण शोधणे गरजेचे आहे. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता किंवा या विषयावर सविस्तर पणे बोलायचे असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे समुपदेशकाशी तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883(इथेही क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

अधिक महितीसाठी सोबतची लिंक पहाल. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/