1 उत्तर
एचआयव्हीची लागण झालेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) एच. आय. व्ही. ची लागण होऊ शकते. त्यामुळे किती व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवले यापेक्षा ते लैंगिक संबंध सुरक्षित होते का? हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. लैगिक संबधात समाविष्ट असणाऱ्या एकाही व्यक्तीला जरी एच. आय. व्ही. ची लागण झाली असेल तरी त्या संबधात समाविष्ट असणाऱ्या इतर व्यक्तीनांह एच. आय. व्ही. ची लागण होऊ शकते.
एच. आय. व्ही. विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा