प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHastmaithun kelayane pimples ka yetat chehryavr

1 उत्तर

हस्तमैथुन केल्याने तोंडावर पिंपल्स येतात हा गैरसमज आहे. पिंपल्स किंवा ज्याला मुरुमं म्हणतात ते त्वचेशी संबंधित असतात. शरीरात जे वेगवेगळे हार्मोन्स, किंवा संप्रेरक तयार होतात त्यामुळे पिंपल्स येतात. चेहरा साध्या पाण्याने नियमित धुवा. तेलकट खाणं कमी करा. चेहऱ्याला कोणतेही क्रीम किंवा इतर प्रसाधनं लावू नका. काही काळाने पिंपल्सची समस्या जाऊ शकेल. खूप प्रमाणातवर पिंपल्स येत असतील तर काही वेळा वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. चिंता करत राहू नका. यात घाबरण्यासारखं काही नाही.

हस्तमैथुनाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक पाहा .

https://letstalksexuality.com/question/masturbation-4/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 13 =