HIV hoto ka nahi asked 7 years ago

Jar swattachi laghvi,viry,blood,asel jarte bychance swattacha tondat gele tar hiv hotaka,?

1 उत्तर
Answer for HIV hoto ka nahi answered 7 years ago

एच. आय. व्ही हा लिंगसांसर्गिक आजार आहे. हा विषाणू विशिष्ट माध्यमांच्या सहाय्यानेच पसरतो. याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 17 =