प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHIV Test : HIV  zalela Nahi He Janun Ghenyasathi Konti Test Kadi Karun Ghyawi .Hiv Jalela Nahi He Apan Kadi Surely Samaju Shakto?

1 उत्तर
Answer for Test answered 6 years ago

तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी https://letstalksexuality.com/hiv_aids/ हा लेख नक्की वाचा, सोबतच या लेखाच्या खाली असलेल्या कमेंट पण वाचा.

National AIDS Control Organisation (NACO) ने एक helpline चालू केली आहे त्याचा toll-free number 1097 आहे. टेस्ट वा इतर माहितीसाठी गरज वाटल्यास तुम्ही इथे फोन करुन अधिक माहिती घेऊ शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 2 =