kegel exercise

350
kegel exercise asked 3 months ago

Kegel exercise हा पुरुषांसाठी sex करताना वेळ वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल का ?

म्हणजेच शीघ्रपतन न होणेसाठी ?

1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

केगेल व्यायाम हा महिलांसाठी उपयुक्त आहे. लिंक पहा https://letstalksexuality.com/kegel-exercise/

पुरुषांसाठी ही फायदेशीर नाही ठरणार, पुरुषांसाठी शीघ्रपतनासाठी स्टार्ट स्टॉप स्टार्ट पद्धत वापरुन पहा. लिंक सोबत दिली आहे. https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/