1 उत्तर
ही त्वचा शिश्नमुंड झाकण्यासाठीच असते, तुम्हाला ती मागे का हवी आहे? लैंगिक संबंधांच्या वेळी ती मागे घेतली की झालं. पण जर शिश्नमुंडावरील त्वचा मागे सरकत नसेल तर सुंता करता येते. शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) शस्त्रक्रियेद्वारे काढून शिश्नमुंड उघडे करण्याच्या पद्धतीला सुंता असं म्हणतात.
याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/male-circumcision/
आपले उत्तर प्रविष्ट करा