प्रश्नोत्तरेCategory: Public Questionslips to lips ,open mouth kiss ने h i v होतो काय?

1 उत्तर

िस केल्याने एच आय व्ही होतो अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण ही शक्यता अगदीच कमी असते. किस करताना जर तोंडामध्ये जखमा असतील तसेच दोघांपैकी एकजण एच आय व्ही संसर्गित असेल आणि त्यातून एकमेकांच्या रक्ताशी संपर्क आला तर एच आय व्ही होण्याची शक्यता असते.

मात्र पुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोम चा वापर करणे आवश्यक आहे.

एच आय व्ही/एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 6 =