2 उत्तर
निश्चिंत रहा. यात काहीही काळजी करण्यासारखे नाही. हे अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/
पाळी लवकर येते का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.
आपले उत्तर प्रविष्ट करा