1 उत्तर
गर्भधारणेसाठी मासिक पाळी ही दुय्यम प्रक्रिया आहे. महत्वाची पहिली अंडोत्सर्जानी प्रक्रिया असते. अंडोत्सर्जन झाल्यानंतर बीजनलिकेत २४ तासाच्या आत स्त्रीबीजाशी पुरुष बीजाचा संपर्क आला नाही तर गर्भधारणा होत नाही. यानंतर १२ ते १६ दिवसांनी मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता नसते.
गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा