Maze age 40 ahe…Maza navra maze satisfaction karu shakat nahi…tyache virya blowjob krtana baher yete…tyamule intercourse nahi hot…PLZZ kahitari sanga jyane tyancha stamina vadel

962
प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze age 40 ahe…Maza navra maze satisfaction karu shakat nahi…tyache virya blowjob krtana baher yete…tyamule intercourse nahi hot…PLZZ kahitari sanga jyane tyancha stamina vadel
Harshali Patil asked 1 month ago

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

हा उपाय करून पहा https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

अन हा उपाय करुनही काही फरक पडला नाही तर वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.