1 उत्तर
मुखमैथुन केल्याने जर तुमचा लैंगिक संबंध छान होत असतील तर केल्यास काहीच वावगं नाही. तुम्ही म्हणत त्याप्रमाणे मुखमैथुन करताना योनीस्त्राव तुमच्या तोंडात जात असावा.
पण हे म्हणावे तितके सेफ नाही आहे, कारण योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे लिंगसांसर्गिक आजारांचा (लिंक पहा. https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/) संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणुन काळजी घ्या. मुखमैथुन करताना तोंडाचा कंडोम वापरा. लिंक पहा https://letstalksexuality.com/dental-dam/
आपले उत्तर प्रविष्ट करा