1 उत्तर
गर्भधारनणेविषयी पूर्ण आणि योग्य माहिती नसेल तर अशाप्रकारचे गैरसमज किंवा भीती मनामध्ये येऊ शकते. लैंगिक संबंधानंतर मासिक पाळी चुकली असेल तर ते गर्भधारणा झाल्याचे लक्षण असते. परंतू मासिक पाळी न येण्यामागे इतरही करणे असू शकतात.म्हणून मासिक पाळीबद्दल काही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा