प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsNavra maze satisfaction karu shakat nahi…so me mazya nephew sobat intercourse krte….maze operation zale ahe… without prevention sex krto amhi…tyache kahi side effects?

1 उत्तर

तुम्ही कुणाशी संबंध ठेवावेत हा तुमचा व त्या समोरील व्यक्तिचा निर्णय आहे. तुमचे हे नाते घरात समजल्यावर काय होऊ शकते, याच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही तयार असाव्यात.
तुमची मूल न होण्याची शस्त्रक्रिया केली असली तरी निरोध शिवाय संबंध ठेवणे हे धोक्याचे ठरु शकते. शस्त्रक्रिया ही फक्त गर्भधारणा होऊ नये म्हणुन उपयोगी पडते. पण hiv/aids वा इतर लिंगसांसर्गिक आजारांपासून वाचवत नाही त्यासाठी निरोधच मदत करते.
तेव्हा निरोधचा वापर कधीही उत्तम.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 16 =