Nik asked 7 years ago

Aple sperm fertilizationsathi able ahet he kase olakhave? & month mdhun 2wela condom use krun sex kela tr te yogy ahe ka?

1 उत्तर
Answer for Nik answered 7 years ago

मित्रा, ‘असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात’ खरंतर यापैकी एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं! विर्यात पुरुष बीज किती आहेत ते पाहण्यासाठीच्या टेस्ट असतात. तीन ते चार दिवस स्खलन न होऊ देता घेतलेल्या वीर्याचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अधिक माहितीसाठी खालील लिंक पाहा.

https://letstalksexuality.com/conception/

आणि हो, जर तुम्हाला आता गर्भधारणा नको असेल तर महिन्यातून कितीही वेळा संभोग केला तरी प्रत्येक वेळी कंडोम वापरणे आवश्यक आहे. कारण इथे प्रश्न सेक्सचा नसून सुरक्षिततेचा आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 4 =