Oral sex asked 3 years ago

मुखमैथुन (blowjob) करताना पुरुषाने कंडोम वापरणे गरजेचेचं असते का? नाही वापरले तर काही धोका उद्भवतो का?

1 उत्तर
Answer for Oral sex answered 3 years ago

लिंगसांसर्गिक आजारांच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मुखमैथुन करताना निरोध वापरणे गरजेचे असते.

निरोधबाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/use-of-men-condom/

https://letstalksexuality.com/condom-part-2/

https://letstalksexuality.com/dental-dam/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 7 =