प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsPali cha kalat jr Aaplya bf ne Aaplya vaginyala 2-3 vela sparsh krun feel krval tr garodarpana yeto ka
1 उत्तर

नाही. पाळीच्या काळामध्ये योनीला हात लावल्यामुळे गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होण्यासाठी पुरुषबीज(जे वीर्यामध्ये असतात) आवश्यक असतात. ही पुरुषबीजं स्त्रीच्या गर्भाशयात जाऊन स्त्रीबीजांशी संपर्क झाला तरच गर्भधारणा होण्याची शक्यता असते. केवळ योनीला हात लावून किंवा किस करुन गर्भधारणा होत नाही.

गर्भधारणा नक्की कशी होते? याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन माहिती वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 20 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी