तुम्हाला शस्त्रक्रियेची भीती वाटत असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही अत्यंत छोटी शस्त्रक्रिया असते. याला सुंता करणं असं म्हटंल जातं. मात्र यासाठी तज्ञ डॉक्टरांचीच मदत घ्यावी. कारण शस्त्रक्रियेमध्ये स्वच्छता महत्वाची असते. अन्यथा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/male-circumcision/
शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणता उपाय आहे का? यासाठी कृपया डॉक्टरांचाच सल्ला घ्या तेच योग्य ते मार्गदर्शन करू शकतील. कोणतेही घरगुती करू नका.