Pregnancy asked 6 years ago

We had sex at 12pm and MC Starts at around 6pm…..menstrual cycle is of 21 to 24 days… Is there any chances of pregnancy

1 उत्तर
Answer for Pregnancy answered 6 years ago

तुम्ही सांगत असलेल्या स्थितीमध्ये प्रेगनंसी राहण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण गर्भधारणा नको असेल तर गर्भनिरोधकाचा वापर हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे पुढच्या वेळी योग्य ते गर्भनिरोधक वापरा. प्रतिबंध हाच उपाय ! नाही का?

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 14 =