प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsPregrant असताना सेक्स केला आणि वीर्य आत पडला तर काही होणार नाही ना

मी माझ्या बायको बरोबर प्रेग्रेन्टसी च्या दुसऱ्या महिना। चालू असताना सेक्स केलाआणि माझं थोडं वीर्य तिच्या योनी मध्ये गेलं तर आता तिला आणि होणार्या बाळाला काही होणार नाही ना .?

1 उत्तर

गर्भधारणा झाल्यानंतर मासिक पाळी येणं थाबंत. म्हणजेच अंडोत्सर्जन होत नाही. त्यामुळे वीर्य योनीमध्ये गेलं तरी त्यानं फारसा फरक पडत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 4 =