प्रश्नोत्तरेsambhgh kelya var viry yoni madhun maghari baher ka yete

2 उत्तर

संभोग करताना थोडे का होईना वीर्य योनिमधून बाहेर येणारंच. पण त्यात काळजी करण्याची आवश्यकता नाही. यामुळे कोणतीही अडचण येत नाही.

तुम्ही गर्भधारण्या होण्याच्या दृष्टीने काळजीमध्ये असाल तरी काळजी करण्याचं कारण नाही. गर्भधारणा होण्यासाठी वीर्यातील लाखो शुक्राणूंपैकी एकाचीच गरज असते. वीर्य बाहेर आल्याने गर्भधारणेमध्ये काहीच अडचण येत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 18 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी