ह्याचे काहीही गणित किंवा समीकरण नसते. त्याची तुम्ही काळजीही करू नका. अशी काही सरासरी नसते. सेक्स मध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो. सेक्स म्हणजे फक्त लिंग योनीचा संबंध नाही. जवळ घेणे, चुंबन घेणे, एकमेकांना कुरवाळणे, ज्याला ‘फोरप्ले’ म्हणतात ह्या कृतीही त्यात आल्या. ‘फोरप्ले’ चा वेळ काही मिनिट ते अनेक दिवस असू शकतो. त्यामुळे फक्त वेळ मोजत बसण्यापेक्षा, आणि गोळी खाण्यापेक्षा एकमेकांच्या आनंदाची आणि समधानाची काळजी घ्या. त्यातूनच आनंदी सहजीवनाचा मार्ग सापडेल.
शीघ्रपतनाची तुमची तक्रार असेल तर खालील लिंक वर क्लिक करा…