sex karnyachi kup icha aahe asked 8 years ago

mla sex karnyachi kup icha aahe pan. sex kartana ling aat madhe jat nahi aani virya padate.

tya mule wife chi ichya purn karu shakat nahi.aani ti chidchid karte.

please suggestion.

1 उत्तर

लिंग आतमध्ये जात नाही? म्हणजे काय नेमकी समस्या आहे ते कळलं नाही. तुम्हाला शीघ्रपतन होत असावं असं तुमच्या प्रश्नांवरुन अंदाज येत आहे. शीघ्रपतनाविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका असतात. शीघ्रपतन कशाला म्हणायचं हे देखील माहित असणं महत्वाचं आहे. प्रत्येक पुरुषांचा संभोग करण्याचा कालावधी वेग-वेगळा असतो. यात वेगळं असं काही नाही. तरीही तुम्हाला शीघ्रपतनाची समस्या जाणवत असेल तर स्टार्ट-स्टॉप-स्टार्ट ही पध्दत जोडीदाराच्या मदतीने वापरता येवू शकते. याबद्दल अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

तुमच्या प्रश्नातील दुसर्या भागावर बोलू या. स्त्री आणि पुरुषांचा ऑरगॅजम(लैंगिक क्रिडेतील सर्वोच्च आनंदबिंदू) मिळण्याचा बिंदू वेगवेगळा असू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला हस्तमैथुनाद्वारे आनंद मिळवून देवू शकता. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिककरुन लेखातील शेवटचा भाग वाचा.

https://letstalksexuality.com/orgasm/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 15 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी