अशा परिस्थितीमध्ये गर्भधारणा होण्याची शकयता फारच कमी असते, पण नाकारता येत नाही.
असो, तुम्ही पुन्हा पाळी यायची वाट पाहा. जर दुसर्या महिन्यात पाळी आली तर गर्भधारणा झाली नाही हे नक्की. पण जर पाळी आलीच नाही तर प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. पॉसिटीव्ह असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/