sex karnya sadhi ligahi size kiti havi ashe kahi ahe ka ligaha size cha ani sex samadahana cha sabadhan saga plez
1 उत्तर
प्रश्नाबद्दल धन्यवाद. तुमचा प्रश्न खरा आहे. ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही वेळोवेळी वेब साईट वर दिली आहेत. परत इथे तेच उत्तर देण्यापेक्षा मी खाली काही लिंक्स देत आहे. तुमच्या शंकेचे समाधान नक्की होईल. इतर काही प्रश्न असेल तर नक्की विचारा..
https://letstalksexuality.com/question/linga-size/
आपले उत्तर प्रविष्ट करा