रक्त येण्याचा आणि गर्भधारणा होण्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही संभोग कोणत्या काळात केला आहे यावरुन गर्भधारणची शक्यता ठरते. मासिक पाळी येण्यापूर्वी १२ त १६ दिवसात केलेला संभोग गर्भधारणेसाठी पोषक असतो. याव्यतिरिक्तचा काळ देखील फार सुरक्षित नसतो. शिवाय संभोग करताना वीर्य योनीमध्ये गेलं असेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/conception/
नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्यागर्भनिरोधकांचा वापर करणं दोघांच्याही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं.