1 उत्तर
आपल्या देशात लैंगिक खेळणी, उपकरणं तयार करण्यास, ती विकण्यास कायद्याने मंजुरी नाही. ही सर्व खेळणी अश्लील साहित्य खाली मोडत असल्यामुळे त्यांची निर्मिती करणं गुन्हा आहे. तुम्हाला ती ऑन लाईन शोधावी लागतील आणि मागवावी लागतील. खाली एक लेखाची लिंक देत आहोत तुमच्या अधिक माहितीसाठी
आपले उत्तर प्रविष्ट करा