प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएकदा संभोग केल्यास मुलगी प्रेग्नंट राहू शकते का?

1 उत्तर
Answer for sexuality answered 6 years ago

संबंध करताना निरोधचा वापर केला नाही तर मुलीला गर्भधारणा होण्याची शक्यता असतेच.

तेव्हा नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 6 =