प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsshigr pathan mhanaje kay? te aplyala ahe te kas olkhave?

shigr pathan mhanaje kay? te aplyala ahe te kas olkhave?

1 उत्तर

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 18 =