प्रश्नोत्तरेsir purn information havi ahe
sir purn information havi ahe asked 7 years ago

mi eka dusryanda jhalela prem vivah vyaktishi sex kela ahe tar sir mi condome n vaparta sex kela ahe tar aids hou shakto ka

1 उत्तर

आपल्या वेबसाईट वर तुमच्या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत. कृपया ती वाचा. जेंव्हा असुरक्षित लैंगिक संबंध (विना कंडोम) येतात आणि जर त्यातील एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा कुठलाही लैंगिक संबंधातून पसरणारा आजार असेल तर आणि तरच दुसऱ्या व्यक्तीला त्या आजारची लागण होते. खाली काही लिंक्स देत आहोत. ते लेख वाचा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 6 =