Swallow

371
Abhijit kale asked 8 months ago

Swallow cum kelyane kay parinam hoto?

1 Answers
let's talk sexuality answered 8 months ago

खरं तर वीर्य पोटात वा तोंडात गेल्याने काही हानिकारक असे परिणाम होत नाहीत. कारण विर्यात असते काय तर पुरुष बीजं, प्रोटीन, अमिनो ऍसिड, अन असे बरेच काही घटक… जे हानिकारक नसतात.

पण यासोबत हे ही ध्यानात घ्यावे लागेल की योनीमार्गात किंवा लिंगाला काही बॅक्टेरियल संसर्ग असल्यास त्याची लागण होण्याची शक्यता असते.

लिंगसांसर्गिक आजारांबाबत अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा

https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

मुखमैथुन करताना लिंगसांसर्गिक आजारापासून बचावासाठी डेंटल डॅम वापरला जातो. अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा https://letstalksexuality.com/dental-dam/