प्रश्नोत्तरेपाळीच्या नंतर ८व्या दिवशी किंवा त्या दिवसा नंतर १०, १२, १४ १६, १८ अशा. सम दिवशी संबंध राहिल्यास प्रेग्नेट राहिल का?

1 उत्तर

नाही. गर्भधारणा, अन्डोत्सर्जन, पाळी यांचा सम किंवा विषम दिवसांशी काही वैज्ञानिक संबंध नाही. असे भ्रम आणि ते पसरविणारे यांच्यापासून लांबच राहिलेले बरे. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घ्यायचे असेलतर खालील लिंक वर असलेला लेख आणि आपल्या वेब साईट वरील पाळीचक्रासंबंधीचे लेख जरूर वाचा..

letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 9 =