प्रश्नोत्तरेमी एका महिलेशी गेल्या 10 तारीखेला सबंध ठेवला होता ती एच आय व्ही आहे पण तिचा बरोबर संबंध ठेवताना कॉन्डम वापर केला पण माझे अंग दुःखी व नॉरमल ताप आहे

1 उत्तर

ज्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होऊ शकतो. कंडोम वापरला आणि तो संबंधांच्या वेळी फाटला किंवा निघाला तर एच.आय.व्ही होऊ शकतो.

सध्याचा ताप नक्की कशामुळे आला आहे हे सांगता येत नाही. शंका असेल तर ताबडतोब एच. आय. व्ही. टेस्ट करा शिवाय तीन महिन्यांना पुन्हा टेस्ट करा. पहिले तीन महिने (विंडो पिरीयड) टेस्ट मधून एच. आय. व्ही आहे की नाही ते कळत नाही.

एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 13 =