Skip to content
आमच्याबद्दल
सहभागी व्हा
प्रश्न मनातले
अमिला विचारा
महत्त्वाचे प्रश्न
लोकं याबद्दलही विचारतात
व्हिडिओ
पॉडकास्ट
प्रोफाइल
युवा
पालक
प्रशिक्षक
पर्याय निवडायचा नाही
Search for:
Search Button
आमच्याबद्दल
सहभागी व्हा
प्रश्न मनातले
अमिला विचारा
महत्त्वाचे प्रश्न
लोकं याबद्दलही विचारतात
व्हिडिओ
पॉडकास्ट
प्रोफाइल
युवा
पालक
प्रशिक्षक
पर्याय निवडायचा नाही
Search for:
Search Button
आपली शरीरे
नातेसंबंध
लैंगिक आरोग्य
प्रजनन आणि गर्भनिरोधन
लिंगभाव व लैंगिक ओळख
लैंगिकता आणि हिंसा
लैंगिकता व मानसिक आरोग्य
अपंगत्व आणि लैंगिकता
लैंगिकता व इंटरनेट
लैंगिकता व संस्कृती
लैंगिकता व कायदा
लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
›
Author "lts_321"
Filter:
Questions
Subscribes
प्रश्न विचारा
लग्नानंतर स्त्रीचा चेहऱ्यांवर तेज निर्माण होते खरेच संभोगाद्वारें मिळालेल्या समाधानाने होते का? की योनीत वीर्य गेल्यामुळे स्त्रीचे विर्यामुळे चेहऱ्यावर तेज येते याबद्दल माहिती द्या सर
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
3398
views
1
answers
सासू जावई यांच्यात sex संबंध असणे हे योग्य आहे का?
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
19944
views
1
answers
ब्रम्हचर्य हेच जीवन व विर्यनाश हाच मृत्यू असे स्वामी शिवानंदजींचे एक पुस्तक आहे त्याप्रमाणे वीर्य जर नष्ट झाले तर खूप मोठी हानी सांगितली आहे ब्रम्हचर्य व विर्यशक्ती काय आहे त्यावर माहीती द्यावी सर
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
2657
views
1
answers
नेटवर काही पोर्नसाईट वर दाखवतात कि, लिंगवर्धक स्प्रे, गोळ्या, औषध यामुळे लिंग आठ इंच लांब व तिन इंच जाड होते पैसे परतीची ग्यारंटी देतात फायदा न झाल्यास, हे खंर असतं का ?
Open
answered 6 years ago
•
Public Questions
1327
views
1
answers
योनी वयानुसार व सेक्स केल्याने ढिली झाली तर पुर्वी सारखी टाईट होण्यासाठी काय करावे? (प्रश्नाची भाषा बदलली आहे)
Open
answered 6 years ago
•
Public Questions
2184
views
1
answers
ओशोंजींचे एक पुस्तक आहे संभोग से समाधी की ओर खरेच संभोगा द्वारे समाधी शक्य आहे का? मार्गदर्शन करा सर
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
1099
views
1
answers
सेक्स करत असताना पत्नीच्या योनीत खूप वेदना होतात. त्यामुळे सेक्स करता येत नाही. यासाठी उपाय सुचवा.
Open
answered 6 years ago
•
Public Questions
4133
views
1
answers
इकडच्या मुलींची योनी पोर्नमधल्या मुलींसारखी का नसते? (प्रश्नाची भाषा बदलली आहे)
Open
answered 6 years ago
•
Public Questions
1626
views
1
answers
पुरुषांना प्रत्यक्ष संभोगावेळी कोणत्या क्षणी आनंद मिळतो? योनीत लिंगाचे घर्षण होत असताना की फक्त विर्यपतन होताना?
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
1398
views
1
answers
तुम्ही पहील्यासारखंच दररोज एक तरी प्रश्नाचे उत्तर अपडेट का करत नाहीत? १५-१५ दिवस तेच तेच प्रश्न दिसतात मी रोज साईट चेक करतो सेक्सबद्दल खुप माहीती मिळते जी इतरञ कोठेही नाही. काही प्रश्न अश्लिल म्हणून गायब करीत जाऊ नका. माइया मैत्रिणीच्या काही प्रश्नांची ऊत्तरे दिली नाहीत तिने जरा बिनधास्तपणे विचारलं होतं.
Open
answered 6 years ago
•
Public Questions
1193
views
1
answers
मि पती सोबत पोर्न फिल्म पाहीली त्यात तिन मुलीसोबत एकजण वेगवेगळी आसने वापरुन तिन तास सेक्स केला तरिही त्याचे विर्यपतन झाले नाही, हस्तमैथुन करावे लागले. ते सर्व पाहुन आम्ही सेक्स केला तर पतीचे पाच मिनीटातच विर्यपतन झाले असं का झालंं हा प्रश्न नेहमी मला सतावतो प्लिज…मार्गदर्शन करा
Open
answered 6 years ago
•
Public Questions
2216
views
1
answers
विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे आहे का ?
Open
answered 6 years ago
•
Public Questions
996
views
1
answers
about dispose of Condom
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
632
views
1
answers
सेक्स समस्या
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
768
views
1
answers
about PCOD treatment
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
547
views
1
answers