प्रत्येकाला आपली लैंगिक ओळख असते—पुरुष, स्त्री किंवा यांच्या अधेमधेच कुठेतरी असण्याची जाणीव किंवा भावना असू शकते. काहीवेळा लोकांची लैंगिक ओळख त्यांच्या शरीराशी जुळते आणि काहीवेळा जुळतही नाही. जेव्हा तुम्ही तुमचे कपडे, मेकअप, तुमचं वागणं-बोलणं आणि बरेच काही याद्वारे तुमची लैंगिक ओळख इतरांसमोर दाखवता तेव्हा त्याला “लैंगिक अभिव्यक्ती/gender expression” म्हणतात. एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओळख आणि लैंगिक अभिव्यक्ती वेगवेगळीअसू शकते.
No Responses