एकदा तुम्ही तारुण्यात प्रवेश करायला सुरुवात केली की, तुम्ही किंवा तुमचा जोडीदार गरोदर राहण्याची शक्यता वाढू शकते. काय केल्यास गरोदरपण राहते किंवा राहत नाही याबद्दल अनेक गैरसमज #myths आहेत, ते दूर करण्यासाठी काही महत्वाची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा!
#PrayasAmazeMarathi
No Responses