वयात येताना शरीराची काळजी कशी घ्याल?

वयात येत असताना तुम्हाला काही बाबींची अधिक जाणीव असायला हवी. जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तुमच्या शरीरात काही बदल घडतात. या बदलांमध्ये शरीरातील हार्मोन्सचे आणि तेलाचे प्रमाण वाढते आणि शरीरभर केस यायला लागतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीराला पूर्वीपेक्षा जास्त वास येऊ शकतो किंवा मुरुमांसारख्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो.

#puberty #Takingcare #PrayasAmazeMarathi

अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा!

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap