प्रश्नोत्तरेएकाच व्यक्ति सोबत सेक्स निरोध न लावता सेक्स केल्यास काही धोका असू शकतो का?

1 उत्तर

सर्वप्रथम निरोधचा वापर कशासाठी होतो हे माहित असणं आवश्यक आहे. निरोधचा वापर नको असणारी गर्भधारणा टाळणं, लैंगिक आजारांपासून संरक्षण आणि एचआयव्ही/ एड्सपासून बचाव करणं यासाठी करतात. एकाच व्यक्ति सोबत सेक्स करताना निरोधचा वापर नाही केला तर कदाचित नको असणारी गर्भधारणा होवू शकते किंवा लिंगसांसर्गिक आजारांचा धोका देखील वाढतो. त्यामुळं निरोध वापरणं जास्त फायदेशीर राहतं. ‘ गर्भधारणा नक्की कशी होते आणि गर्भ निरोधके याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.  
 
https://letstalksexuality.com/conception/
https://letstalksexuality.com/contraception/
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 8 =