प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsनपुंसक म्हणजे काय?

नपुंसक म्हणजे काय? नपुंसकतेची कारणं, लक्षणं आणि उपाय काय आहेत?

1 उत्तर
Answer for नपुंसक answered 6 years ago

मूल जन्माला घालू शकण्याची क्षमता नसणे म्हणजे नपुंसकत्व असा साधारणपणे अर्थ घेतला जातो. पुरुषाच्या संदर्भात अंडकोषात पुरुषबीजांची निर्मिती न होणे, पुरेशा प्रमाणात न होणे इत्यादी कारणांनी नपुंसकत्व येऊ शकते.
पण त्या सोबतच आपल्या इथे लैंगिक संबंध न करता येणे, ताठरता न येणे, स्टॅमिना कमी असणे, स्त्री जोडीदाराला लैंगिक आनंद देता न येणे अशा खऱ्या-खोट्या अनेक स्थितीसाठी हा शब्द वापरला जातो.
लिंगाला ताठरता न येणे ही स्थिती अनेक कारणांमुळे येऊ शकते. गरज वाटल्यास एखाद्या डॉक्टरांची किंवा सेक्सोलॉजिस्ट ची मदत घ्यावी.
खाली काही लेखांची लिंक देत आहोत नक्की पाहाल
https://letstalksexuality.com/penis-erection/
https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
https://letstalksexuality.com/sexual-pleasure/
https://letstalksexuality.com/sexual-health/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 12 =