प्रश्नोत्तरेपॉर्न फ्लिम्स पाहणे आवडते यात काही विकृती नाही ना

माझ वय १९ वर्ष आहे मला पॉर्न फ्लिम्स पाहणे खुप आवडते , मी दररोज पॉर्न फ्लिम्स पाहतो

यात काही गैर नाही ना? मी १० वीत असल्या पासुन पॉर्न फ्लिम्स पाहतो , या मुळे माझ्या मनाची स्थिरते वर काही परिणाम तर होणार नाही ना ,? कोनत्या दृष्टिकोनाने पॉर्नफ्लिम्स पाहायला हाव्यात..?? माझ्या प्रमाणे इतर मुलांना हि अशी सवय असते का? या मुळेसवयी मुळे   माझ्या मानसीकतेवर प्रभाव पडू शकतो का?

1 उत्तर

पॉर्न बघायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पॉर्नमध्ये दाखविलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात हेही आपण समजून घेतले पाहिजे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/fiction-reality/

https://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/

अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 17 =