प्रश्नोत्तरेमला असे म्हणायचे होते कि वेश्या व्यवसाय करणार्या बाई बरोबर फ्रेंच किसींग केली तर एडस होऊ शकतो का

1 उत्तर

एच आय व्ही असलेल्या व्यक्तीकडून एच आय व्ही नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात त्या व्यक्तीचे काही स्त्राव म्हणजे रक्त, वीर्य, आईचे दुध, ई. जर गेले तर एड्स होण्याची शक्यता असते. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे ती व्यक्ती वेश्या आहे की नाही ह्याने काही फरक पडत नाही. माणसाच्या लाळेतून एच आय व्ही ची लागण होत नाही. परंतु एच आय व्ही ची लागण असलेल्या व्याक्तीच्या तोंडात फोड असतील, कट लागलेला असेल आणि तिथून रक्त येत असेल तर शक्यता वाढते. पण सर्वात अगोदर तुम्ही एच आय व्ही म्हणजे काय हे समजून घ्या.

पुढील लिंक्स तुम्हाला अधिक माहित देतील.

 

https://letstalksexuality.com/question/randi-barobar-sex-kartana-french-kissing-keli-tar-chalel-ka-kahi-proble-aahe-ka-hiv-cha/

https://letstalksexuality.com/question/hiv-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-kissing-%E0%A4%95/

https://letstalksexuality.com/hiv_aids/

 

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 8 =