प्रश्नोत्तरेमी एका बाई बरोबर कंडोम घालून सेक्स तिला एच आय व्ही आहे मलाही होऊ शकतो का

1 उत्तर

एच. आय. व्ही. टाळण्यासाठी कंडोम वैज्ञानिक पद्धतीने वापरणे सुरक्षित असते. तरीपण कंडोमचा वापर ‘सुरक्षित’ (safe) नव्हे तर तुलनेने सुरक्षित (safer) संभोग पर्याय असे म्हंटले जाते. चुकीच्या पद्धतीने वापरलेला कंडोम संभोगकाळात फाटू शकतो किंवा निसटू शकतो किंवा योनीच्या आतच राहू शकतो. त्यामुळे एच. आय. व्ही. असणाऱ्या व्यक्तीसोबत कंडोमचा वापर करून देखील लैंगिक संबंध ठेवत असताना एच. आय. व्ही. होण्याचा धोका नाकारता येत नाही.

याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 14 =